⛅ ☁ ☁ ☁ 🚁 ✈ 🏢🏤_🏬_ / |_\🏫🏢🌳🌳 _____🚋_🚗__🚕______ 🏡🏥🏦 / |🚖\ 🏠🌳🏡 🏡🏡🏪 / | 🚘\ 🏪🏨 💒 🏨 / | \ 🏡🏩
मंगळवार, १९ जुलै, २०२२
short form in daily use in law field
रविवार, १० जुलै, २०२२
वकीलांचे वापरातील दररोज चे ईंग्रजी शब्द व त्याचे मराठी नाव
CPC दिवाणी प्रकिया संहीता
CRPC फौजदारी प्रक्रिया संहीता
IPC भारतीय दंड संहिता
INDIAN EVIDENCE ACT भारतीय पुरावा कायदा
SPECIFIC RELIEF ACT विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम
TRANSFER OF PROPERTY ACT मालमत्ता हस्तांतरण कायदा
INDIAN CONTRACT ACT भारतीय संविदा अधिनियम
PLAINT दावा
COURT न्यायालय
EXHIBIT निशाणी
ORDER आदेश
CERTIFIED COPY -प्रमाणित प्रत
DECREE हुकूमनामा
RULE नियम
PLAINTIFF वादी
DEFENDANT प्रतिवादी
APPELLANT अपिलार्थी
MUTATION ENTRY फेरफार क्रमांक
SALEDEED खरेदीखत
EXECUTION PETITION दरखास्त
SECTION कलम
FIR प्रथम माहिती अहवाल
PROCEEDING कार्यवाही
ISSUES वादमुद्दे
W/S WRITTEN STATEMENT लेखी कैफियत
AFFIDAVIT प्रतिज्ञापत्र
INSOLVENT PERSON दिवाळखोर मनुष्य
INJUNCTION मनाई हुकूम
BAIL जामीन
COGNIZABLE दखलपात्र
NON- COGNIZABLE अदखलपात्र
MOVABLE जंगम
IMMOVABLE स्थावर
DIVORCE - घटस्फोट
OWNERNERSHIP - मालकी हक्क
ACT कायदा
CODE संहीता
Limitation act मुदतीचा कायदा
SENIOR DIVISION - वरीष्ठ स्तर
JUNIOR DIVISION - कनिष्ठ स्तर
Regular - नियमित
Declaration - ठराव
Judgment - न्यायनिर्णय
Disputed land - वादमिळकत
Advocate - अधिवक्ता
POWER OF ATTORNEY - कुलमुखत्यारपत्र
FILING - दाखल
Application - अर्ज
Say - म्हणणे (लेखी किंवा तोंडी)
POSSESSION - ताबा
माहिती संकलन
अॅड. गिरीश भोसले
माझ्या स्वप्नातील पुणे शहर...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं पुणे शहर सध्या पोर्शे कार अपघात आणि ३०० शब्दांचा निबंधानी भलतेच चर्चेत आलंय. खरंच अ...
-
"सुपर 30" पुण्यात पण......गुरुपौर्णिमा विशेष सुपर 30.....आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ऋतिक रोशन यांनी भुमिका साकारलेला हिंदी ...
-
बाप्पा..... प्रति, गणपती बाप्पा, पत्ता- मातीच्या एका कणापासुन ते आकाशातील पावसाच्या एका थेंबा पर्यंत सर्वव्यापी..... नको ना जाऊ तु बाप...
-
पुण्याचे सुपरहिरो - भाग 4 सुपरहिरो....... कोण असतो हा सुपर हिरो.....? 100 जणांना एका फाईटित लोळावणारा असतो का सुपरहिरो.... हिरोईन ला वाचविणा...