"सुपर 30" पुण्यात पण......गुरुपौर्णिमा विशेष
सुपर 30.....आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ऋतिक रोशन यांनी भुमिका साकारलेला हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुंदर चित्रपट..... याच्याशीच सुसंगत गोष्ट किंबहुना या चित्रपटाला सुध्दा लाजवेल अशी गोष्ट पुण्यात सुध्दा घडली आहे..... आणि विधी क्षेत्रातील या आनंद कुमार सरांचा यशस्वी न्यायाधीश घडवण्याचा प्रवास अखंडपणे सुरू आहे......
भास्करराव आव्हाड सर विधी क्षेत्रातील भीष्म पितामह......सरांनी महाराष्ट्राला च नव्हे तर भारतीय न्यायसंस्थेला हजारो वकील आणि शेकडो न्यायाधीश दिले..... त्यांच्याच पावलावर पाऊल टाकणारा त्यांचा हा विद्यार्थी
नाव.... गणेश शिरसाठ......
नगर जिल्ह्यातील एका छोट्या गावातून येऊन पुण्यातील विधी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. विधी चे शिक्षण पूर्ण झाल्यावर बरेच विद्यार्थी हे प्रॅक्टिसकडे वळतात पण गणेश सरांनी भास्करराव आणि सुधाकरराव आव्हाड सर यांचा यशस्वी वारसा पुढे चालविला आहे...... भास्करराव सरांनी गणेश सरांना एक सांगितले होते... ज्या वेळी तू पुस्तक हातात न धरता शिकवशील त्या वेळी मी क्लास चालविण्यासाठी परीपूर्ण आहे असे समजुन विद्यार्थी मित्रांना शिकवण्यासाठी परवानगी देईल...... गणेश सरांनी सुध्दा त्यांचा शब्द शरसंधान घेत विधी च्या कोणत्याही वर्षाचे पुस्तक हातात न घेत शिकवण्यास सुरवात केली.... साधारणपणे 10 वर्षापूर्वी गणेश सरांनी शिकवायला सुरवात केली... आणि विधी च्या क्रिकेट मॅच मध्ये सरांनी पहिल्याच बाॅलमध्ये एक खणखणीत षटकार ठोकला....एम पी एस सी कडून घेण्यात येणाऱ्या न्यायाधीश च्या परीक्षेत महाराष्ट्रातील 70 टक्के पेक्षा जास्त जागांवर आव्हाड क्लास च्या गणेश शिरसाठ सरांचे विद्यार्थ्यांची निवड झाली.....त्या वेळी गणेश सरांचे वय 30 पेक्षा कमी होते......सर केवळ त्यावर थांबले नाहीत आज पण महाराष्ट्रात न्यायाधीशांच्या जागा भरल्या तर 75-85 % विद्यार्थी सरांचे असतात......500 पेक्षा जास्त न्यायाधीश आणि हजार पेक्षा जास्त वकील आतापर्यंत त्यांच्या हाताखाली तयार झालेत....तरी पण पुण्याच्या या आनंद कुमाराचे पाय जमिनीवरच आहे....
साधी राहणी उच्च विचार सरणी आणि आदरणीय दोन्ही आव्हाड सरांनी दिलेले कानमंत्र सर आज पण यथायोग्य पाळत आहे........ प्रसिद्धझोत पासून लांब राहुन अगणित कष्ट , सातत्य आणि महाराष्ट्राला न्यायाधीश आणि वकील देण्याची त्यांची ही ताकदच सरांची ओळख बनलेली आहे....
आज गुरुपौर्णिमा....त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आज केवळ एकच गोष्ट आहे.....
गणेश सर तुम्ही नसता.... तर मी नसतो.....
तुम्ही आहात म्हणून आम्ही आज वकील आणि न्यायाधीश आहे.......
अशा या पुणे शहराचे आनंद कुमार स्पेशल न्यायाधीश गुरुवर्य प्राध्यापक गणेश शिरसाठ सर पुणेकरांच्या वतीने आपणास मानाचा मुजरा........
Really sir is great . He is our real hero
उत्तर द्याहटवागुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर....
उत्तर द्याहटवाSir you deserve it...गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
उत्तर द्याहटवाYes because of you,.. WE ARE! Thank you sir 😇 🙏
उत्तर द्याहटवाHappy Guru Poornima sir......
उत्तर द्याहटवाInspiration!!
उत्तर द्याहटवाSir ,you deserve it, Happy gurupornima.
उत्तर द्याहटवाIn college we learn the law but under your guidance we understand the law. Thank you Sir.😇🙏
Uh deserve it sir, really uh r best...Hppy gurupornima🙏
उत्तर द्याहटवाYou deserve it Sir, Happy Gurupournima 🙏😊
हटवाHappy Guru pournima sir .
उत्तर द्याहटवाTrue Guru...who never leaves your side even in failure or success.🙏
उत्तर द्याहटवाHappy Guru pornima sir💐💐🙏
उत्तर द्याहटवाSir मला पण न्यायाधीश व्हायचे आहे कृपया online class बाबत माहिती मिळेल का? 9702813777
उत्तर द्याहटवाPlz contact on 9090003003
हटवाSuperb sir
उत्तर द्याहटवाGanesh sir nchya class la alya pasun mla mazya dhyeyach shriganesha zala ase vatayla lagle kharach avhad sir nntr ganesh sir ne khup mehnat ghetliy tyani jivna kade law chya jagtatun baghayla shikvle law mhanje dusre avghad ashi gosht nai ti kiti sopi ahe te samjle guru pornime nimitta ganesh sir na koti koti pranam
उत्तर द्याहटवाSir under youwe learned law in much better way. Thank you for being there . You are an inspiration for us sir .Thank you
उत्तर द्याहटवाOn the occasion of gurupornima...,
उत्तर द्याहटवाI want to thank you
for being a teacher who has always guided me and supported me in all possible way.....
On the occasion of Gurupornima
उत्तर द्याहटवाI would like to Say "Thank You Sir" for being a teacher in my life
I always say him that He is like Dr.Ambedkar another one.....
उत्तर द्याहटवाI have been so lucky to have you as a teacher. I would have said, “you are the world’s best teacher,” but that wouldn’t be enough to tell you how much you have influenced me. I hope you get to see me doing great things soon.
उत्तर द्याहटवाThank u Sir!! We really can't express our gratitude for u in words.. U r Source of inspiration for us
उत्तर द्याहटवाबुद्धीच्या देवतेची कृपा आमच्या गणेश गुरुवर अशीच राहू देत, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत...Really thank You sir for ur great teaching..🙏
उत्तर द्याहटवाI am today only because of him. True mentor. Thank you sir.
उत्तर द्याहटवाKharch ....guru kasa asava yache uttam udaharan mhanje ganesh sir aahet... thank you sir for being wit us🙏
उत्तर द्याहटवा